पुणे : विद्युत, स्थापत्य विषयक कामांमुळे पर्वती जलकेंद्रांतर्गत येणाऱ्या शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी (२२ सप्टेंबर) बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केली.

पर्वती जलकेंद्रांतर्गत येणारा सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग एक-दोन, लेक टाऊन, शिवतेजनगर, अपर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गिरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, सर्वेक्षण क्र. ४२ कोंढवा खुर्द आणि साईबाबनगर, शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर या भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Konkan has been left behind due to electing the wrong people till date says Raj Thackeray
चुकीची माणसं आजपर्यंत निवडून दिल्याने कोकण मागे पडले – राज ठाकरे
Eknath shinde late for rally
भंडारा: साडेतीन तास लोटूनही मुख्यमंत्र्यांचा पत्ता नाही, लोकांचा सभास्थळाहून काढता पाय
uttar pradesh leaders in pune for candidates campaigning maharashtra assembly election 2024
विधानसभेसाठी उत्तरप्रदेश मधील नेतेही मैदानात ! पुण्यातील येरवडा भागात १७ नोव्हेंबरला होणार सभा
dispute in Urans Mahavikas Aghadi in assembly election 2024
उरणमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी
west pune vs east pune dispute over progress
‘पूर्व’ आणि ‘पश्चिम’ पुण्याचा वाद जुनाच

हेही वाचा : पुरंदर विमानतळाबाबत आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल देण्याचे विभागीय आयुक्तांचे एमएडीसी, जिल्हा प्रशासनाला आदेश

याशिवाय संजय पार्क, बर्माशेल सोसायटी, पुणे विमानतळ, राजीव गांधीनगर नॉर्थ व साउथ, यमुनानगर, गणेशनगर (बोपखेल), कळस काही भाग, म्हस्के वस्ती, टिंगरेनगर गल्ली क्र. एक ते सहा, एकतानगर झोपडपट्टी, सिद्धेश्वर, कुमार समृद्धी, प्री पार्क सोसायटी, पराशर सोसायटी, ठुबे पठारे वस्ती, दिनकर पठारे वस्ती या भागातही गुरुवारी पाणी येणार नसल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.