कोंढवा बुद्रुक येथील केदारेश्वर साठवण टाकी आणि कात्रज येथील महादेव मंदिर साठवण टाक्यामध्ये येणाऱ्या पाण्याची मोजणी करण्यासाठी राजीव गांधी पंपिंग स्थानक येथील जलवाहिनीवर फ्लो मीटर बसविण्याचे काम येत्या शनिवारी (२५ फेब्रुवारी) करण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण पुण्यातील काही भागाचा पाणीपुरवठा शनिवारी बंद राहणार आहे. रविवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची २४ तारखेला कसब्यात रॅली, नरेश म्हस्केंची माहिती; संजय राऊतांवर केली जोरदार टीका

कात्रज गावठाण, गुजरफाटा, निंबाळकर वस्ती, उत्कर्ष सोसायटी, भूषण सोसायटी, ओमकार सोसायटी, राजस सोसायटी, वरखडे नगर, माऊली नगर, शिवशंभोनगर, गोकुळनगर, सुखसागर नगर भाग-१ आणि २, साईनगर, गजानननगर, काकडे वस्ती, गंगाधाम शत्रुंजय रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, टिळेकर नगर, येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक गावठाण, श्रद्धानगर, पुण्यधाम आश्रम रस्ता, ताबाला कंपनी परिसर, लक्ष्मीनगर, आंबेडकर नगर, खडी मशीन परिसर, वधेनगर, येवलेवाडी मुख्य रस्ता, राजीव गांधीनगर, अप्पर इंदिरानगर परिसराच्या भागाचा पाणीपुरवठा शनिवारी बंद राहणार आहे.