पुणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून येत्या सोमवारी (२० फेब्रुवारी) फ्लो मीटर बसविण्यात येणार आहेत. तसेच चांदणी चौक परिसरातील मुख्य जलवाहिनीच्या गळती थांबविण्याचे कामही सोमवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे पाषाण,वारजे-माळवाडी परिसराचा पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार आहे. बुधवारी (२१ फेब्रुवारी) म्हणजे दुसऱ्या दिवशी उशिरा कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बाणेर, पाषाण लिंक रस्ता, गणराज चौक, बाणेर हिल, सदानंद चौक, भूगाव रस्ता परिसर, कोकाटे वस्ती, सॅटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी आणि डावी डावी भुसारी काॅलनी, चिंतामणी सोसायटी, गुरू गणेशनगर, सूरज नगर, सागर काॅलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंड, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगरग, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहन नगर, सूस रस्ता, बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्लब रस्ता, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडीपाॅईंट रस्ता, विजयनगर, आंबेडकर नगर, दत्तनगर तसेच अहिरेगांव, अतुलनगर, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर, कोंढवा-धावडे, उत्तमनगर, कोपरे आणि शिवणे या भागाचा पाणीपुरवठा सोमवारी बंद राहणार आहे.