चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अजित पवार यांना लक्ष करत अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करत अजित पवारांना ४४० व्होल्टचा करंट द्या, असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. आज अजित पवारांच्या त्याच वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे यांनी न बोलता निघून जाणे पसंत केले आहे.

बावनकुळे हे पिंपरी- चिंचवडच्या सांगवीमध्ये आयोजित प्रमोदजी मिश्रा यांच्या अष्टविनायक शिवमहापुराण कथेच्या सांगता समारोपाच्या निमित्त आले होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप हेदेखील उपस्थित होते.

Ajit Pawar clarification on the Beed case pune news
पक्ष न पाहता दोषींना कठोर शिक्षा; बीड प्रकरणी अजित पवार यांची स्पष्टोक्ती
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Buldhana, Cinestyle chase, money looted,
बुलढाणा : सिनेस्टाईल पाठलाग, पिस्तूलच्या धाकावर दीड लाख लुटले, तब्बल सहा दरोडेखोरांनी…
bjp membership registration campaign target to add 50 lakh new members in maharashtra
भाजप सदस्यनोंदणी ! ‘ हे ‘ आमदार अव्वल तर ‘ हे ‘ पिछाडीवर
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Manoj Jarange Patil: “… तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
Bajrang Sonawane Allegation
Bajrang Sonawane : बजरंग सोनावणेंचा आरोप, “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अजित पवारांच्या ताफ्यातील कारमधून…”

हेही वाचा – पुणे: नदीपात्रात गणपती विसर्जनाला मनाई; हौदांचा वापर करण्याचे महापालिकेचे आवाहन

हेही वाचा – चोरट्याची शक्कल… दुचाकी चोरल्यावर तो बदलायचा आठ ते दहा शर्ट!

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड पोटनिवडणुकीदरम्यान अजित पवार यांना ४४० व्होल्टचा करंट द्या, असं वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावर आधारित बावनकुळे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर बावनकुळे यांनी न बोलता निघून जाणे पसंद केले. चिंचवड पोटनिवडणुकीदरम्यान भाजपासाठी अजित पवार हे विरोधक होते. आता तेच अजित पवार राष्ट्रवादीमध्ये बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. एकीकडे अजित पवार यांचा उमेदवार पराभूत करून त्यांना ४४० व्होल्टचा करंट द्या, असं म्हणणारे बावनकुळे आता सत्तेत मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रश्नावर बोलणे टाळले, असं बोललं जातं आहे.

Story img Loader