पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघासाठी हिंदू महासंघ या संघटनेने उमेदवारी दाखल करण्याचे निश्चित केले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा – पुण्यासह राज्यातील काही भागांत पुढील काही दिवस थंडीचे
हेही वाचा – जीवघेण्या कर्करोगांची संख्या आजही अधिकच, उशिरा निदान गंभीर, तज्ज्ञ डॉक्टरांचे मत
यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, खुल्या प्रवर्गाचा आवाज विधानसभेत पोहोचवण्याबरोबरच पुण्येश्वराला मुक्त करणे आणि स्वच्छ, सुरक्षित आणि सभ्य कसबा हेच आमचे ध्येय असणार आहे. वंदनीय शिवप्रभू, संभाजी राजे, श्रद्धेय वीर सावरकर, पू हेडगेवार गुरुजी आणि गोळवळकर गुरुजी यांना स्मरून, स्वर्गीय मुक्ताताईचा आशीर्वाद घेऊन मंगळवारी दुपारी उमेदवारी दाखल करण्यात येणार आहे.
First published on: 06-02-2023 at 11:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yes we are filling form tomorrow says hindu mahasangh on kasba elections pune print news apk 13 ssb