पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन केल्या प्रकरणी दोघांच्या विरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रवींद्र चंद्रकांत किंद्रे (वय ३५ रा. जिजाई प्लाझा, कुटे मळा, नऱ्हे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी आणि तिच्या मित्राविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत किंद्रे (वय ८० रा. नांदगाव भोर) यांनी फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- पुणे : पती शरीरसंबंध ठेवण्यास अपात्र; उच्चशिक्षित विवाहितेची पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार

रवींद्र आणि महिलेचे २०२० मध्ये लग्न झाले होते. विवाहानंतर तिची एका तरूणाशी ओळख झाली होती. त्यानंतर तिने रवींद्रशी वाद घालून त्याला त्रास दिला. पत्नी आणि तिच्या मित्राने रवींद्रला मारहाण केली. दोघांच्या त्रासामुळे रवींद्रने गेल्या वर्षी १७ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव तपास करत आहेत.