लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: सिंहगड रस्त्यावर खडकवासला धरण चौपाटी परिसरात भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
seven killed 43 injured in kurla bus accident
कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
two daughters of a sugarcane cutter died
ट्रॅक्टर अपघातात ऊसतोड मजुराच्या दोन्ही मुलींचा मृत्यू

नितीन भाऊसाहेब मुसमाडे (वय ३२, रा. नऱ्हे ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात सहप्रवासी राम गणपत राठोड (वय २७, रा. प्रतापगड हाॅस्टेल, नऱ्हे) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीस्वार मुसमाडे आणि राठोड पहाटे अडीचच्या सुमारास डोणजे परिसरातून पुण्याकडे निघाले होते. त्या वेळी भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली.

आणखी वाचा-पुणे: पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावणारे चोरटे गजाआड

अपघातानंतर मोटारचालक डोणजे गावाकडे पसार झाला. रात्र गस्तीवर असणारे पोलीस उपनिरीक्षक डी. पी. शिंदे, महेंद्र चौधरी यांना अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. अपघातात दुचाकीस्वार मुसमाडे याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात मोटारचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत आहे.

Story img Loader