लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : वडगाव शेरी परिसरात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री घडली. तरुणाच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. वैमनस्यातून तरुणाचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Crime News
Crime News : “मृत्यूनंतर काय होतं?”, गुगलवर सर्च केलं आणि स्वत:वरच झाडली गोळी; ९वीत शिकणाऱ्या मुलाचे धक्कादायक कृत्य
Youth beaten with knife and koyta in Rahatani Two arrested
पिंपरी : रहाटणीत तरुणाला चाकू, कोयत्याने मारहाण; दोघे अटकेत, तिघांविरोधात गुन्हा
dead body buried
अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घटना
Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार
pune Mobile filming was done in washroom of girls school
रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून तोडफोड, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा
police arrest two for attacking youths with koyta in bibvewadi
बिबवेवाडीत तरुणांवर कोयत्याने वार; पोलिसांकडून दोघांना अटक

अभिषेक राठोड (वय ३१) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक बुधवारी (१ नोव्हेंबर) रात्री वडगाव शेरीतील ब्रम्हा सनसिटी सोसायटीत परिसरातून निघाला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याला अडवले. राठोड याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आणखी वाचा-देशभरात नोव्हेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हिट’… या महिन्यात असे असणार हवामान

राठोडला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. राठोड याचा खून वैमनस्यातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

Story img Loader