लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणीच्या नावे समाज माध्यमात बनावट खाते उघडून बदनामी केल्याप्रकरणी एकाविरुद्ध कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
पिंपरी: खंडणीखोरांविरोधात आक्रमक; औद्योगिक तक्रार निवारण पथकामार्फत ११ गुन्हे दाखल
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”

याबाबत एका तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी कोथरुड भागात राहायला आहे. आरोपी तरुणीचा मित्र आहे. तरुणीने त्याच्याबरोबर असलेले प्रेमसंबंध तोडले. प्रेमसंबंध तोडल्याने आरोपी तिच्यावर चिडला होता. त्याने तरुणीच्या नावे समाज माध्यमात बनावट नावाने खाते उघडले. समाज माध्यमातील खात्यावर तरुणी आणि तिच्या आईच्या नावे बदनामीकारक मजकूर प्रसारित केला. त्याने अश्लील छायााचित्रे प्रसारित केली.

आणखी वाचा- आता पीएच.डी. प्रबंधाला मिळणार पुरस्कार… काय आहे युजीसीची नवी योजना?

तरुणीच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तिने त्याच्याकडे विचारणा केली. आरोपीने तरुणीला शिवीगाळ केली. पोलिसांकडे तक्रार दिली तर तुला जीवे मारु, अशी धमकी त्याने दिली. घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत.

Story img Loader