scorecardresearch

नवीन क्विझ

Budget 2024 Quiz

प्रश्न
Unattempted Question
Attempted Question
भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणत्या वर्षी सादर झाला होता?
भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
भारताचा अर्थसंकल्प हिंदी भाषेत पहिल्यांदा कोणत्या वर्षी मुद्रीत करण्यात आला?
भारतीय अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस हा १ फेब्रुवारी असेल, हा निर्णय कोणत्या सरकारच्या कार्यकाळात झाला?
सर्वात लहान अर्थसंकल्प कोणत्या केंद्रिय अर्थमंत्र्यांनी सादर केला?
कोणत्या अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला 'ब्लॅक बजेट' असं म्हटलं गेलं?
देशाच्या कोणत्या अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला 'ड्रीम बजेट' असं संबोधलं गेलं?
भारताचा अर्थसंकल्प डिजिटल स्वरुपात येण्याचं वर्ष कुठलं?
अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण कितव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत?
भारतातील पहिला रेल्वे अर्थसंकल्प कुणाच्या कार्यकाळात सादर झाला?