scorecardresearch

नवीन क्विझ

Cricket History Quiz

प्रश्न
Unattempted Question
Attempted Question
भारत व इंग्लंड या दोन्ही देशांसाठी कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूचं नाव काय?
१८८६ साली भारतीय क्रिकेटपटूंनी पहिला इंग्लंडचा दौरा केला. हा संघ कुणाचा होता?
१९०७ मध्ये मुंबईत ट्रँग्युलर किंवा तिरंगी क्रिकेट स्पर्धांना सुरूवात झाली. खालीलपैकी कुठला संघ या स्पर्धांमध्ये नव्हता?
इंग्लंडच्या एका दौऱ्यात प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये १०० बळी मिळवणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण?
भारतासाठी पहिलं कसोटी शतक झळकावणारा फलंदाज कोण?

नवीन क्विझ