scorecardresearch

नवीन क्विझ

Indian Constitution

प्रश्न
Unattempted Question
Attempted Question
भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी लागू झाली?
'धर्मनिरपेक्ष' हा शब्द भारतीय राज्यघटनेत कितव्या घटनादुरुस्तीत समाविष्ट करण्यात आला?
स्वतंत्र भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
आपल्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचं आचरण, पालन आणि प्रचार करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदाद्वारे देण्यात आला आहे?
भारताने कोणत्या प्रकारच्या शासन व्यवस्थेचा स्वीकार केला आहे?
शिक्षणाचा अधिकार राज्यघटनेत कोणत्या अनुच्छेदांतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे?
भारताच्या तिन्ही सैन्यदलांचं प्रमुखपद राज्यघटनेनुसार कुणाकडे असतं?
भारतात पंतप्रधानपदाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
राज्यघटनेच्या कितव्या अनुसूचीमध्ये देशाच्या अधिकृत २२ भाषांचा समावेश करण्यात आला आहे?
'इंडिया अर्थात भारत' हा उल्लेख राज्यघटनेच्या कितव्या अनुच्छेदात करण्यात आला आहे?

नवीन क्विझ