scorecardresearch

नवीन क्विझ

Mahakumbh 2025

प्रश्न
Unattempted Question
Attempted Question

दर १२ वर्षांनी ..... या चार स्थळांपैकी एका ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते?


हिंदू पुराणातील .... या कथेचा संदर्भ कुंभमेळ्यासाठी दिला जातो?

दर सहा वर्षांनी फक्त हरिद्वार आणि प्रयागराज येथे 'हा' मेळावा आयोजित केला जातो.

२०२५ मध्ये १४४ वर्षांनंतर कुंभमेळ्याच्या पर्वात....... या चार ग्रहांची एकाच रेषेत विशेष ग्रहस्थिती निर्माण होत आहे.

कुंभमेळ्यात या पारंपरिक मिरवणुकीचा समावेश असतो.

नवीन क्विझ