scorecardresearch

नवीन क्विझ

Olympics Quiz

प्रश्न
Unattempted Question
Attempted Question
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलवहिलं वैयक्तिक पदक कोणी मिळवून दिलं?
ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिलंवहिलं सुवर्णपदक कोणी पटकावलं?
अभिनव बिंद्राने कोणत्या खेळात सुवर्णपदकाची कमाई केली?
ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण?
ऑलिम्पिक पदक पटकावणाऱ्या यापैकी कोण केंद्रीय मंत्रीपदी होतं?
नीरज चोप्राने कोणत्या खेळात भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं?
यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे?
टेनिस या खेळात भारतासाठी कोणी ऑलिम्पिक पदक पटकावलं आहे?
कोणत्या खेळात भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल ८ सुवर्णपदकं पटकावली आहेत?
२०२४ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा ध्वजवाहक कोण असणार आहे?
कोणत्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वाधिक पदकं पटकावली आहेत?