अद्वय सरदेसाई

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

सफरचंदाचा रस २ कप, २ चमचे मध, १ कप पाणी, १ कप पुदिना, १ चमचा चहापूड.

कृती

पाणी उकळायला ठेवा. त्यात चहा टाका. यात बरीचशी पुदिन्याची पानं टाका. आता हा चहा गाळून गार करायला ठेवा. गार झाल्यावर त्यात सफरचंदाचा रस आणि मध घालून ढवळा. यानंतर उरलेली पुदिन्याची पानं चिरून सजावट करा. आवडत असेल तर बर्फ घाला.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple mint tea recipe