शेफ नीलेश लिमये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य

* आईसबर्ग लेटय़ुस १ वाटी, २ टोमॅटो, १ काकडी, ५-६ ऑलिव्ह, ३ चमचे रेड वाइन, व्हिनेगर, ४ चमचे फेटा चीझ, १ कांदा (उभा चिरलेला), १ चमचा बारीक चिरलेली लसूण, ५-६ बेसिलची पाने, १ चमचा ओरेगॅनो, २ चमचे किसलेले प्रोसेस्ड चीझ.

कृती :

लेटय़ुसची पानं धुवून घ्या. टोमॅटो- काकडीच्या फोडी करा. लेटय़ूस, टोमॅटो, कांदा, ऑलिव्ह सगळं काही एकत्र करून एका भांडय़ात भरून ठेवा.

दुसऱ्या भांडय़ात प्रोसेस्ड चीझ, व्हिनेगार, बेसिल, ओरेगॅनो, मीठ आणि मिरपूड चांगले फेटून घ्या. हे झाले ड्रेसिंग तयार. आता हे तयार ड्रेसिंग लेटय़ूसच्या मिश्रणावर पसरवून घ्या. यावरून फेटा चीझ घाला. आता हे सॅलड थंडगार करून खायला घ्या.