उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी, वेफर्स आणि फळं खाण्याची संकल्पना आता मागे पडत असून त्यातही वेगवेगळ्या रेसिपी करून बघितल्या जातात. उपवासाची इडली, आप्पे, डोसे तर केले जातातच पण आता झणझणीत उपवासाची मिसळ करा. तोंडाला चव आणणारी ही मिसळ तुम्हीही घरी करून बघून शकता. चला तर पाहुयात उपवासाची मिसळ कशी बनवायची..

‘उपवासाची मिसळ’ बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

  • शेंगदाणे – 1 वाटी उकडलेले; अर्धी वाटी भाजलेले
  • साबुदाणा – 2 वाट्या (भिजवलेले)
  • मिरच्या – 3 ते 4
  • जीरे – 1 चमचा
  • दही – 1 वाटी
  • बटाटा भाजी – 2 वाट्या
  • फराळी चिवडा – 1 वाटी
  • मीठ – चवीनुसार
  • तूप – 1 चमचा
  • काकडी, डाळींब – आवडीनुसार

‘उपवासाची मिसळ’ बनवण्याची कृती

  • ‘उपवासाची मिसळ’ बनवण्यासाठी सर्वात आधी साबुदाण्याची खिडची करुन घ्यावी.
  • शेंगदाणे, मिरची, मीठ वाटून त्याची आमची बनवून घ्यावी. आमटीला तूप आणि आमसूलाची फोडणी घालावी.
  • एका मोठ्या भांड्यात खिचडी. बटाटा भाजी आणि शेंगदाण्याची आमटी एकत्र करावी.
  • त्यावर गोडसर दही, फराळी चिवडा आणि भाजलेले शेंगदाणे घालावे.
  • त्यावर बारीक चिरलेली काकडी घालावी.

हेही वाचा – उपवासाला असे बनवा टेस्टी बटाटा कबाब, जाणून घ्या ही सोपी रेसिपी

Tiroda Constituency, Vijay Rahangdale,
तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
bjp slogans batenge to katenge ek hai to safe hai in maharashtra assembly elections
अग्रलेख : घोषणांच्या म्हशी…
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
Bhosari Constituency, Mahesh Landge, Ajit Gavhane,
भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत
dhananjay munde vs rajesaheb deshmukh in parli
लक्षवेधी लढत: धनंजय मुंडेंसमोर ‘मराठा उमेदवाराचे’ आव्हान
  • ही गरमागरम चविष्ट मिसळ खायला अतिशय उत्तम लागते.