शेफ नीलेश लिमये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य

*  दोन वाटय़ा वांग्याच्या फोडी, एक छोटी वाटी तांदुळाचे पीठ, दोन चमचे चिल्ली ऑइल, एक चमचा आमचूर पूड, कांद्याच्या चकत्या, लाल लेटय़ुसची पानं, मीठ, मिरपूड, तेल तळायला.

कृती :

वांग्याच्या फोडी व्यवस्थित कापून घ्या. तांदुळाच्या पिठात घोळवून घ्या. गरम तेलात कुरकुरीत तळून घ्या. सव्‍‌र्ह करतेवेळी त्यावर आमचूर पूड, चिली ऑइल, मीठ आणि मिरपूड मिसळून घ्या. त्यावर लाल लेटय़ुसच्या पानांनी सजवा आणि वरून काही कांद्याच्या चकत्या घाला. हे वेगळेच कुरकुरीत सॅलड तयार आहे.

nilesh@chefneel.com