डॉ. सारिका सातव
साहित्य
* खवा- एक ते अर्धा कप
* पिस्ता, अंजीर, अक्रोड (बारीक तुकडे करून)- अर्धा कप
* वाळवलेली फळे- अर्धा कप
* वेलची पावडर- पाव चमचा
* जायफळ पावडर- एक ते दोन चिमूट
कृती :
* खवा, सुक्या मेव्याचे तुकडे एका कढईमध्ये घेऊन मंद आचेवर हलवत राहावे.
* काही वेळानंतर वाळवलेली फळे, वेलची पावडर, जायफळ पावडर टाकून चांगले हलवावे.
* भांडय़ाला तूप लावून मिश्रण त्यात ओतून एकसारखे करावे आणि थंड होऊ द्यावे.
* थंड झाल्यानंतर वडय़ा पाडाव्यात.
वैशिष्टय़े
* सुक्या मेव्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. उदा. ई जीवनसत्त्व, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लाहे इत्यादी.
* चवीस उत्तम. आबालवृद्धांना उपयुक्त.
* साखर नसल्याने मधुमेही व्यक्तीही खाऊ शकतात. (प्रमाणात)
* लहान मुलांसाठी अतिशय उत्तम.