Healthy besan cheese toast: नाश्त्याला रोज काय बरं बनवावं या विचाराने तुम्हीही कायम त्रस्त असाल. झटपट बनणारं आणि चवदार अशा अनेक रेसिपी आपण घरी ट्रायदेखील करतो. पण त्याच त्याच खाऊन आपल्याला कंटाळाही येतो. म्हणून आज आपण पाहणार आहोत ‘बेसन चिज टोस्ट’ रेसिपी. जी खूप सोप्या पद्धतीनेदेखील बनवली जाते आणि झटपटही होते.

साहित्य

१ वाटी बेसन

How To Make Kobi paratha
Kobi Paratha : पौष्टीक आणि स्वादिष्ट! कोबीचा बनवा पराठा, न आवडणारे देखील आवडीने खातील
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
do not put these foods in fridge
फळे, भाज्या अनेक दिवस फ्रिजमध्ये साठवून ठेवता? आजच व्हा सावध… नाहीतर उद्भवतील अनेक समस्या
methi puri recipe
हिरव्यागार मेथीची टम्म फुगलेली पुरी अशी बनवा! सोपी रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहा VIDEO
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

१ चमचा मीठ

१ चमचा धने पावडर

अर्धा चमचा हळद

अर्धा चमचा लाल मिरची पावडर

अर्धा चमचा गरम मसाला

१ चिरलेला कांदा

अर्धी चिरलेली शिमला मिरची

१ ब्रेड स्लाईस

१ चिरलेली हिरवी मिरची

कोथिंबीर

टोमॅटो केचप

चटणी

हेही वाचा… रेस्टॉरंट स्टाईल ‘मसाला चाप’ आता घरच्या घरीच बनवा, सोपी रेसिपी लगेच लिहून घ्या

कृती

१ वाटी बेसन, १ चमचा मीठ, १ चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाणी घ्या.

एक गुळगुळीत बॅटर तयार करा.

त्यात १ चिरलेला कांदा, अर्धी चिरलेली शिमला मिरची, १ चिरलेली हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर टाका. सर्व चांगले मिक्स करा.

१ ब्रेड स्लाईस घ्या आणि त्यावर बेसन बॅटर चांगलं लावा.

तव्यावर तूप किंवा तेल लावून ब्रेड दोन्ही बाजूने व्यवस्थित तळा.

त्यावर १ चीज स्लाईस ठेवा आणि दुसऱ्या ब्रेड स्लाईस वर ठेवा.

दोन्ही बाजू चांगल्या प्रकारे तळा.

टोमॅटो केचप किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.

तुमची चिजी बेसन टोस्ट तयार आहेत.

हेही वाचा… Potato Egg Roll: बटाट्यापासून बनवा ‘ही’ क्रिस्पी रेसिपी, एकदा खाल तर खातच राहाल

पाहा VIDEO

ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.

Story img Loader