Besan Ladoo : श्रावण म्हटलं की सणांचा महिना. या श्रावण महिन्यापासून सणांची सुरुवात होते. कोणतेही सण गोड पदार्थांशिवाय अपूर्ण असतात तेव्हा प्रत्येक सणाला गोड काय करावं, हा प्रश्न पडणे खूप साहजिक आहे. अशातच अनेकांना आवडणारे बेसन लाडू तुम्ही करू शकता. अनेकांची तक्रार असते की बेसन लाडू खूप कडक होतात पण आज आम्ही तुम्हाला एक खास अशी रेसिपी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही जिभेवर ठेवताच विरघळणारे बेसन लाडू बनवू शकाल. जाणून घेऊ या, हे लाडू कसे बनवावे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :

  • हरबऱ्याच्या डाळीचे पीठ
  • पिठीसाखर
  • काजूचे काप
  • वेलदोड्यांची पूड
  • जायफळ पूड
  • बेदाणा
  • तूप
  • दूध

हेही वाचा : काजूची उसळ कधी खाल्ली का? लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल, लगेच रेसिपी नोट करा

कृती :

  • डाळीचे पीठ तूपामध्ये चांगले भाजून घ्या.
  • खमंग भाजल्यावर त्यात दूध थोडे दूध टाका
  • त्यात पिठीसाखर, जायफळ, वेलदोडे, बेदाणा, काजू घाला
  • मिश्रण एकत्र करा
  • तुमच्या मनाप्रमाणे एका विशिष्ट आकारात हाताने लाडू बनवा.