अद्वय सरदेसाई

साहित्य

९० मिली ग्रीन टी, ४५ मिली लवेंडर सिरप, ४५ मिली जिंजर बियर, ५ मिली लिंबांचा रस, ५ मिली बिटर्स.

कृती– ग्रीन टी बनवून घ्या. जास्त गोड नसावा. तो गार करायला ठेवा. आता एका ग्लासमध्ये ग्रीन टी, लवेंडर सिरप, लिंबू रस आणि जिंजर बीयर घाला. ढवळून घ्या. यानंतर हे मिश्रण एका शेकरमध्ये घाला. बर्फ आणि बिटर्स भरून व्यवस्थित हलवून घ्या. टी टाइम मॉकटेल तयार!

Story img Loader