दीपा पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य

* १० ते १२ मोठे सुके बोंबील *  चिंचेचा कोळ

* ४ मोठे कांदे बारीक कापून

* २ हिरव्या मिरच्या * १ चमचा हळद

* २ मोठा चमचा लाल तिखट

* अर्धी वाटी तेल *  ४ मोठे चमचे कोथिंबीर

*  मीठ चवीनुसार

कृती

सर्वात आधी बोंबील कोमट पाण्यात १५ मिनिटे ठेवा. नंतर त्यातील मधला काटा काढून टाका. कढईत तेल गरम करा. त्यात कांदा मिरची परतवून घ्या. नंतर हळद, लाल तिखट व मीठ टाकून चांगले एकत्र करा व नंतर त्यात बोंबील टाका व चिंचेचा कोळ व कोथिंबीर टाकून चांगले परतवून एक वाफ आणा.