मयुरा महाजनी
साहित्य
आणखी वाचा
ब्रोकोली २५० ग्रॅम, लसून पाकळ्या ७-८, १ चमचा लोणी, दूध १ कप, भिजवलेले बदाम ७-८, मिरपूड.
कृती
गरम पॅनमध्ये बारीक चिरलेला लसूण घाला. त्यावर चिरलेली ब्रोकोली घालून, दूध घालून एक वाफ आणा. मीठ, मिरपूड व भिजवलेले बदाम घाला. किंचित गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. बाऊलमध्ये गरम गरम वाढा.