Veg Recipe: जर तुम्हाला रोजच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर जेवणाच्या मेनूमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. नेहमीची तीच ती भाजी खाण्याऐवजी बनवा झटपट चकलीची करी. एरवी आपण दिवाळीशिवाय चकली खात नाही. मात्र तुम्ही आता याच चकलीची भाजी बनवू शकता.

झटपट चकलीची करी / भाजी साहित्य

How To Make Dahi Kabab In Marathi
Dahi Kabab Recipe : फक्त १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा ‘दही कबाब’; कुरकुरीत, रेस्टोरंटसारखे कबाब पाहून तोंडाला सुटेल पाणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
  • २ कांदे मोठे उभे कापून
  • १/४ कप खोबरं किस
  • ६ ते ७ लसुण पाकळ्या
  • १ इंच आले
  • १ टीस्पून जीरे
  • खडे मसाले – (लवंग, मिरे, वेलची, दालचिनी, तमालपत्र)
  • २ टेबलस्पून धणे
  • २+४ टेबलस्पून तेल
  • २ काश्मिरी लाल मिरची
  • २ हिरव्या मिरच्या
  • १/४ kp कोथिंबीर देठ
  • २ टेबलस्पून लाल तिखट
  • १ टेबलस्पून गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • पाणी आवश्यक ते नुसार
  • १ टेबलस्पून कोथिंबीर
  • चकल्या उरलेल्या

झटपट चकलीची करी / भाजी कृती –

स्टेप १
वरील सगळे मसाल्याचे जिन्नस २ टेबलस्पून तेल घालून छान खमंग भाजून घ्या. नंतर गार करून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.

स्टेप २
नंतर कढईत तेल घालून मसाला छान भाजून घ्या, त्यात आवश्यक ते नुसार पाणी घालून उकळी येऊ द्यावी. नंतर त्यात चकली चे तुकडे करून घाला व छान उकळी येऊ द्यावी. नंतर कोथिंबीर घाला.

हेही वाचा >> नव्या पद्धतीनं करा सोयाबीनची चमचमीत भाजी; ‘असा’ करा मसाला, बोट चाटत रहाल अशी चमचमीत भाजी

स्टेप ३
गरम गरम सर्व्ह करा.