Cheese Balls Recipe: अनेकदा संध्याकाळच्या नाश्त्याला चमचमीच काहीतरी खावसं वाटतं. म्हणून आनेकजण शेवपुरी, पाणीपुरी, किंवा फ्रेंच फ्राईज असे पदार्थ बाहेर जाऊन खातात किंवा घरीच बनवतात. अनेकदा स्टाटर्ससाठी बनवले जाणारे पदार्थही नाश्त्याला अनेकजण आवडीने खातात. यात ‘चीज बॉल्स’ हा पदार्थही अनेकांना खूप आवडतो. चमचमीत असा चीज बॉल्स आता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

२ उकडलेले बटाटे

अर्धा चिरलेला कांदा

१/४ उकडलेले स्वीट कॉर्न

चिरलेली हिरवी मिरची

१ चमचा काश्मिरी लाल मिरची

अर्धा चमचा मीठ

अर्धा चमचा धणे पावडर

अर्धा चमचा गरम मसाला

ब्रेड क्रम्ब्स

२ चमचे कॉर्नफ्लोर

१ चमचा मैदा

हेही वाचा… १०० ग्रॅम पनीरपासून बनवा घरच्या घरी ‘पनीर मलाई कोफ्ता’, रेस्टॉरंटची चव विसरून जाल

कृती

  1. २ उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे घ्या, त्यात १/४ उकडलेले स्वीट कॉर्न, अर्धा चिरलेला कांदा, अर्धा चिरलेला टोमॅटो, चिरलेली हिरवी मिरची, १ चमचा काश्मिरी लाल मिरची, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि ब्रेड क्रम्ब्स घाला.
  2. सगळं एकत्र मिसळा.
  3. आता याचे लहान गोळे करा व त्यात मोजरेला चीज ठेवा.
  4. हे बॉल्स स्लरीमध्ये बुडवा
  5. स्लरी करण्यासाठी (२ चमचे कॉर्नफ्लोर, १ चमचा मैदा आणि पाणी).
  6. स्लरीनंतर ब्रेड क्रम्ब्स मध्ये बॉल्स लावा.
  7. गरम तेलात तळा.
  8. तुमचे चीज बॉल्स तयार झाले. आनंद घ्या!

हेही वाचा… कोबीची ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच ट्राय करा! नाव ऐकूनच तोंडाला सुटेल पाणी, वाचा साहित्य आणि कृती

पाहा VIDEO

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.