अद्वय सरदेसाई

साहित्य

२ चमचे कंडेन्स्ड मिल्क, पाव कप, जाड क्रीम, अर्धा चमचा पुदिना इसेन्स, २ चमचे चॉकलेट सिरप, अर्धा कप कॉफी, अर्धा कप फेटलेलं क्रीम

कृती

एका भांडय़ात कंडेन्स्ड मिल्क, जाड क्रीम आणि पुदिन्याचा इसेन्स एकत्र करा. चमच्याने लहानशा ग्लासमध्ये थोडंसं चॉकलेट सिरप भरा. पण अर्धा ग्लासच. आता यावर चमच्याने हळू हळू कॉफी ओता. वरून फेटलेलं क्रीम भरा आणि पेश करा.

Story img Loader