के नायडू

साहित्य

नारळपाणी ४ कप, २ काकडय़ा, अर्धा कप लिंबूरस, पाव कप साखर, पाव कप पुदिना

कृती

काकडी आणि पुदिना दोन्ही अगदी बारीक चिरून घ्या. आता नारळपाणी, बारीक चिरलेली काकडी, पुदिना, लिंबूरस, साखर हे सगळे एकत्र करा. ते व्यवस्थित एकजीव करून तास-दोन तास फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवा. गारेगार सव्‍‌र्ह करा.

Story img Loader