अद्वय सरदेसाई
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
साहित्य
* २ जुडी पालक
* २ मोठे कांदे
* आल्याचा लहान तुकडा
* २ कप पाणी
* १ कप दूध
* अर्धा कप मलई
* चमचाभर तेल
* चवीपुरते मीठ
कृती
* पहिल्यांदा पालक निवडून धुऊन घ्या
* उकळत्या पाण्यात तो ब्लांच करा
* एका भांडय़ात तेल घालून त्यात कांदा परता आणि शिजवून घ्या
* आता ब्लेंडरमधून आले, कांदा आणि पालक फिरवून घ्या
* या मिश्रणात पाणी घालून त्याला २ मिनिटे उकळी आणा
* थोडेसे गार झाल्यावर त्यात दूध आणि मलई घाला
* मीठ घाला आणि तयार होईल, गरमागरम सूप!
First published on: 19-09-2018 at 04:10 IST
मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cream of palak soup recipe