Crispy Peas Triangle: नववर्षाला सुरूवात झाली आहे. तसंच खव्वयेप्रमींना नवनवीन रेसिपी ट्राय करण्याचीही उत्सुकता वाढली आहे. रोज नाश्त्याला काय बनवायचं, हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडतो. पण कमीतकमी वेळेत नेमकं काय करायचं हेदेखील कळत नाही. म्हणून आज आपण एक नवीन रेसिपी जाणून घेणार आहोत. जी क्रिस्पीदेखील आहे आणि चवदारदेखील.

साहित्य

२ उकडलेले आणि किसलेले बटाटे

Matar cutlets recipes
मटार कटलेटची झटपट होणारी सोपी रेसिपी नक्की ट्राय करा; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
tomato rice
रोज रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळला आहात? मग आज बनवा टोमॅटो पुलाव तेही झटपट
Bread Potato Balls Recipe in marathi
Bread Potato Balls Recipe: यंदा ३१ होईल खास! घरच्या घरी बनवा ‘ब्रेड पोटॅटो बॉल्स’; एकदा खाल तर खातच राहाल
तांदळाचे बोर
दिवाळी स्पेशल फराळ! ‘या’ दिवाळीत बनवा हटके पदार्थ, जाणून घ्या कसे बनवावे तांदळाचे बोर
How to make masala french toast know breakfast recipe in marathi
मसाला फ्रेंच टोस्ट; नाश्त्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी नक्की ट्राय करा
moong dosa recipe
दोन वाटी मूग वापरून बनवा हेल्दी मूग डोसा; पटकन वाचा सोपी रेसिपी
How To make Leftover rice cutlet
Leftover Rice Recipe : रात्री उरलेला भात फेकून देताय? मग थांबा! मोजकं साहित्य वापरून करा ‘हा’ कुरकुरीत पदार्थ

१ टेबलस्पून चिली फ्लेक्स

१ टेबलस्पून ओरेगॅनो

१ टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची

अर्धा टेबलस्पून मीठ

अर्धा टेबलस्पून गरम मसाला

अर्धी वाटी मॅश केलेली मटार

२ टेबलस्पून कॉर्न फ्लॉर

एक वाटी ब्रेड क्रम्ब्स

हेही वाचा… Bread Potato Balls Recipe: यंदा ३१ होईल खास! घरच्या घरी बनवा ‘ब्रेड पोटॅटो बॉल्स’; एकदा खाल तर खातच राहाल

क्रिस्पी मटर ट्रायंगल रेसिपी

  1. एका बाऊलमध्ये २ उकडलेले आणि किसलेले बटाटे घ्या. त्यात १ टेबलस्पून चिली फ्लेक्स, १ टेबलस्पून ओरेगॅनो, १ टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची, अर्धा टेबलस्पून मीठ, अर्धा टेबलस्पून गरम मसाला घाला.
  2. त्यात अर्धी वाटी किसलेली मटार, २ टेबलस्पून कॉर्न फ्लॉर आणि एक वाटी ब्रेड क्रम्ब्स घाला.
  3. सर्व साहित्य नीट मिसळून मिश्रण तयार करा.
  4. हातावर तेल लावून, हे मिश्रण ताटावर पसरून त्रिकोणी आकारात कापून घ्या.
  5. मध्यम आचेवर तळा.
  6. तुमचे क्रंची ट्रायंगल्स तयार आहेत. आनंद घ्या!

हेही वाचा… रेस्टॉरंटची चव विसरायला! जेव्हा ढाबा स्टाईल मटार पनीर रेसिपी घरीच ट्राय कराल

पाहा व्हिडीओ

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.

Story img Loader