Navratri 2023 : सध्या नवरात्र सुरू आहे. नवरात्रीमध्ये उपवासाला काय करुन खावं, हे कळत नाही. काही लोकं नवरात्रीच्या उपवासाला साबुदाणा खिचडी खात नाही. अशावेळी थंडगार पेयाचे सेवन करणे, अधिक चांगले आहे. तुम्ही दह्यापासून बनवलेली थंडगार लस्सी उपवासाला पिऊ शकता. ही लस्सी घरच्या घरी कशी बनवायची, चला तर जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :

  • दही (घट्ट असावेत)
  • दह्याची साय
  • दुध
  • साखर
  • सुका मेवा

हेही वाचा : Upvasacha Dhokla : उपवासाचा ढोकळा खाल्ला का? नवरात्रीमध्ये असा बनवा खमंग ढोकळा

कृती :

  • घट्ट दहीमध्ये दुध घालावे
  • त्यात साखर घालावी आणि मिक्समध्ये घुसळून घ्यावे.
  • हे मिश्रण ग्लासमध्ये भरावे आणि त्यावर दह्याची साय टाकावी.
  • आवडीनुसार सुका मेवा टाकावा आणि केशर घालावी.
  • थंडगार लस्सी तुम्ही सर्व्ह करू शकता.