Dhaba style Matar Paneer Recipe: पनीर टिक्का, क्रिस्पी पनीर आणि पनीरच्या अशाच अनेक रेसिपी तुम्ही अनेकदा ट्राय केल्याच असतील. अनेकदा घरीही आपण पनीरच्या अनेक डिशेस बनवतो. लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सगळेच पनीर अगदी आवडीने खातात. पनीरच्या स्टार्टरपासून ते मेन कोर्सपर्यंत आवडीने खाणारे खव्वये अनेक आहेत. त्यातल्या त्यात ढाब्यासारखं जेवण घरी बनवणं सगळ्यांनाच जमत नाही. म्हणून आज आपण घरच्या घरी झटपट बनेल अशी सगळ्यांच्या आवडीची पनीरची रेसिपी जाणून घेणार आहोत ज्याचं नाव आहे ढाबा स्टाईल मटार पनीर रेसिपी.

साहित्य

२ टोमॅटो

Make crispy dosa using murmura delicious breakfast note the recipe
मुरमुरे वापरून बनवा जाळीदार अन् कुरकुरीत डोसा! स्वस्तात मस्त, कधी खाल्ला नसेल असा नाश्ता
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Lauki ke creamy kofta in Marathi dudhi kofta recipe in marathi veg kofta recipe in marathi
दुधी खाताना घरचे नाक मुरडतात ? बनवा झणझणीत दुधी कोफ्ता; ही रेसिपी बनवाल तर दोन पोळ्या जास्तच खाल
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
4 Essential Tests Every Woman Over 20 Should Do
हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी विसाव्या वर्षापासून प्रत्येक महिलेने कराव्यात ‘या’ चार चाचण्या; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात… –
Diwali faral recipe garlic sev lasun shev recipe in marathi lasun shev easy recipe
२ कप बेसन वापरून सोप्प्या पद्धतीने बनवा कुरकुरीत लसूणी शेव; फराळाची मजा वाढवेल ‘लसूण शेव’
Vidarbha special tondlichi masala bhaji recipe in marathi eating pointed gourd is good for health
विदर्भ स्पेशल तोंडलीची भाजी; मोठ्यांसोबत लहान मुलांना ही आवडेल अशी स्वादिष्ट “तोंडली मसाला” भाजी

सुखी लाल मिरची

पनीर

३ बारीक कापलेले कांदे

१ चमचा जीरं

टोमॅटो प्युरी

१ चमचा मीठ

१ चमचा लाल मिरची पावडर

१ चमचा धणे पावडर

१ चमचा गरम मसाला

कोथिंबीर

हेही वाचा… अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘हराभरा कबाब’, चवदार रेसिपी लगेच लिहून घ्या

ढाबा स्टाइल मटार पनीरची कृती

  1. २ टोमॅटो आणि सुखी लाल मिरची एकत्र उकडून घ्या.
  2. त्यांना मिक्सर मध्ये टाकून टोमॅटो प्युरी करा.
  3. पनीर आणि ३ बारीक कापलेले कांदे तळून घ्या.
  4. एका कढईत तेल घाला, १ चमचा जीरं टाका आणि त्यात टोमॅटो प्युरी घाला.
  5. १ चमचा मीठ, १ चमचा लाल मिरची पावडर, १ चमचा धणे पावडर, १ चमचा गरम मसाला घाला.
  6. १० मिनिटे चांगले शिजवून घ्या.
  7. उकडलेली मटार आणि तळलेले कांदे घाला.
  8. २ मिनिटे शिजवा.
  9. तळलेले पनीर घाला आणि वरुन हिरवी कोथिंबीर घालून सजवा.
  10. तुमचा ढाबा स्टाइल पनीर तयार आहे.

हेही वाचा… लहानांपासून मोठ्यांपर्यंत! सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी, ‘चॉकलेट पॅनकेक’ बनवा आणि तोंड गोड करा

पाहा व्हिडीओ

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.

Story img Loader