Soya Chaap Masala Curry रोज रोज काय करायचं भाजीला या प्रश्नानं तुम्हीह कंटाळला असाल तर काळजी करु नका. आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आलो आहोत. ढाब्यावर जेवायला सगळ्यांनाच आवडतं आज आम्ही तुम्हाला अशीच ढाला स्टाईल सोया चाप मसाल्याची रेसिपी दाखवणार आहोत. चला तर मग पाहुयात, चमचमीत रस्सेदार सोयाबीन मसाला भाजी.

सोया मसाला साहित्य

Madhugandha Kulkarni passed Hemant dhome movie fussclass dabhade
“आपल्या मातीतल्या गोष्टी….”, मधुगंधा कुलकर्णीने ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचं केलं कौतुक; म्हणाली, “‘ॲनिमल’, ‘पुष्पा’ असे…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
matar kachori recipe in marathi
कुरकुरीत खायची इच्छा होतेय? मग लगेच बनवा ‘मटार कचोरी’, सोपी रेसिपी लिहून घ्या
Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi
अस्सल झणझणीत खानदेशी शेव भाजी, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी
Sabudana Kichadi
साबुदाना खिचडी चिकट होते? ढोकळा लालसर होतो अन् कढी फुटते…रोजचा स्वयंपाक करताना वापरा या टिप्स, तासाचे काम झटक्यात होईल पूर्ण
Marathi Joke On Husband Wife
हास्यतरंग : कशी दिसतेय मी नवरोबा…
Fossils of single celled organisms
कुतूहल : एकपेशीय सजीवांचे जीवाश्म
viral video elederly man playing on a jumping jack video goes viral on social media
“आयुष्य एकदाच मिळते मनसोक्त जगा” जपिंग-जपांगमध्ये आजोबांनी लहान मुलांसारखा घेतला आनंद; प्रत्येकानं पाहावा असा VIDEO
  • २ वाटी भिजवलेल्या सोया छोट्या वड्या
  • २ कांदे दोन टोमॅटो बारीक चिरलेले
  • १० लसूण एक इंच बारीक ठेचून ठेवलेलं
  • १ टेबल स्पून तेल
  • १ चमचा मालवणी मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद
  • थोडीशी कोथिंबीर धुवून बारीक कापलेली
  • चवीनुसार मीठ सुपारी एवढा गुळ
  • १/२ चमचाजिर, (१/२ चमचा) मोहरी चिमूटभर हिंग दहा कढीपत्त्याची पाने

सोया मसाला कृती

स्टेप १

भाजीचा कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की हिंग मोहरीची जिर कडी पत्ता यांची खमंग फोडणी करावी

स्टेप २

मग त्यामध्ये कांदा टोमॅटो आले लसूण टाकून छान परतावे त्यात हळद मालवणी मसाला कांदा लसूण मसाला घालून तेल सुटू लागलं की भिजत भिजलेले सोया घालून छान परतावे गुळ मीठ घालावे व पुढे गरम पाणी घालून कुकर चे झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या कराव्यात.

हेही वाचा >> khandeshi chicken: खान्देशी पद्धतीचं रसरशीत चिकन; ही ठसकेबाज रेसिपी नक्की ट्राय करा

स्टेप ३

कुकर थंड झाला की झाकण काढून त्यावर कोथिंबीर पेरावी व एक उकळी काढून गॅस बंद करावा गरम गरम भाकरी पोळी भाताबरोबर आपण हे खाऊ शकतो अतिशय टेस्टी सुंदर असे सोया मसाला तयार होतो

Story img Loader