आज पाहूयात ओट्स ऑम्लेट, पौष्टिक नाश्ता

साहित्य :

पालक, गाजर, रताळी किस, कांदा , कोथिंबीर आणि टोमॅटो अगदी काहीही!!

कृती :

रोल ओट्स किंचित भाजूनअंडी, मीठ मिरपूड आणि यात हवं ते घालू शकता.

थोडे थंड दूध ओट्स किंचित भाजून घ्या, तुम्हाला आवडत असेल तर अख्खे ठेवा अथवा पूड करून,अंडय़ात हे घालून त्यात वरील काहीही जसे हवे तसे घालून नेहमीसारखे ऑम्लेट काढा, दूध घालून ऑम्लेट फुगते. त्यानंतर झटपट पौष्टिक नाश्ता तयार होतो.

Story img Loader