Diwali 2023 Recipes : दिवाळीचा फराळ म्हटलं प्रत्येकाला आठवते चकली, चिवडा, कंरजी. हे पदार्थ सहसा दिवाळीत केले जातात. पण एक पदार्थ असा आहे जो केव्हाही आवडीने खाल्ला जातो. तो म्हणजे बुंदी. बुंदी अनेकांना खायला आवडते. त्यातही प्रत्येकाची बुंदी खाण्याची पद्धत वेगळी आहे. कोणाला गोड बुंदी आणि शेव खायला आवडते तर कोणाला तिखट बुंदीचा चिवडा. नुसती गोड बुंदी अनेकांना खायला आवडते तर काहींना गोड बुंदीचे बांधलेले लाडू आवडतात. बऱ्याच मंदिरामध्ये बुंदी प्रसाद म्हणून देतात तर महाराष्ट्रा ग्रामीण भागातील लग्नामध्ये बुंदी हमखास असते. काही लोकांना खारी किंवा तिखट चवीची कुरकुरीत बुंदी नुसती खायला आवडते. काही लोक तिखट बुंदी वेगळ्या चिवडा अथवा फरसाण मध्ये वापरतात. तर काही लोकांना बुंदीचा रायता किंवा ताकामध्ये टाकलेली बुंदी आवडते. आज आम्ही तुम्हाला तिखट बुंदी कशी तयार करायचे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या…
Diwali Faral : घरीच बनवा चटपटीत, कुरकुरीत तिखट बुंदी; जाणून घ्या कशी पाडावी बुंदी?
Diwali Special Recipes : काही लोकांना खारी किंवा तिखट चवीची कुरकुरीत बुंदी नुसती खायला आवडते. काही लोक तिखट बुंदी वेगळ्या चिवडा अथवा फरसाणमध्ये वापरतात
Written by लाइफस्टाइल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-11-2023 at 00:06 IST
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali faral 2023 make a spicy crunchy boondi at home note down recipe snk