ज्योती चौधरी-मलिक
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
ज्योती चौधरी-मलिक
साहित्य
* १ वाटी सोललेली कोळंबी
* ३ कांदे, ८/१० लसूण पाकळ्या
* १ चमचा तिखट ल्ल १ चमचा हळद
* १ चमचा धनेजिरे पूड
* २/३ पळ्या तेल
* ४ आमसुले, कोथिंबीर, मीठ.
कृती
कांदा बारीक चिरून त्यात सुके मसाले व तेल घालून चुरून घ्या. आता यात कोळंबी मिसळून घ्या. यानंतर एका रुंद भांडय़ात हे सर्व मिश्रण भरून त्यात उरलेले तेल घालून भांडे झाकून आचेवर ठेवा. हे मिश्रण शिजल्यानंतर त्यात आमसुलं घाला आणि पुन्हा शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर पेरा.