Sweet Potato kheer: श्रावणात अनेकांचे सोमवार आणि शनिवारी उपवास असतात. उपवासात आरोग्यदायी पदार्थ खाणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे उपवासाच्या दिवशी तुम्ही रताळ्याची खीर नक्कीच ट्राय करू शकता. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे.

रताळ्याची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • २ रताळी
  • २ चमचे तूप
  • १/२ वाटी काजू, बदाम व मनुके
  • ४ वाटी दूध
  • १/२ वाटी गूळ

रताळ्याची खीर बनवण्याची कृती:

हेही वाचा: Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊरायासाठी बनवा खास ‘बेसन बर्फी’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Morning Mantra
Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
  • सर्वात आधी रताळी उकडून, सोलून आणि किसून घ्यावी.
  • त्यानंतर गरम कढईत तूप टाकून त्यात काजू, बदाम, मनुके लालसर होऊपर्यंत परतून बाजूला काढून ठेवा.
  • याच तुपात रताळ्याचा कीस घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
  • त्यानंतर त्यात दूध आणि गूळ घालून मिश्रण चांगले ढवळून घ्या.
  • दुधाला एक उकळी आल्यावर त्यात काजू, बदाम, मनुके घाला.
  • दुधाला पुन्हा एक उकळी आली की, गॅस बंद करून रताळ्याची खीर खाण्यासाठी सर्व्ह करा.

Story img Loader