सूप म्हटलं, की हॉटेलमधील वाफाळता, बशीत ठेवलेला बाऊल, सूप स्पून, मस्त स्वाद… असं सगळं डोळ्यांसमोर येतं. सूप, मग ते व्हेज असो किंवा नॉनव्हेज, हा सर्वांचा आवडता असा पदार्थ आहे. पावसाळ्यात निरनिराळ्या भाज्यांचे सूप प्राशन करणे फायदेशीर ठरते. कारण या सुपामध्ये पोषण मूल्ये भरपूर असतात. काही पोषण मूल्यांच्या अभावामुळे सर्दी आणि फ्ल्यूसारखे आजार बळावतात. यावेळी या सूपचे सेवन करावे. चला तर मग आज पाहूयात एग चिकन सूप कसं बनवायचं.

एग चिकन सूप साहित्य

Solebhaat Recipe
सोलेभात कधी खाल्ला का? तुरीच्या दाणे घालून करा मसाले भात; सोपी रेसिपी एकदा पाहाच, VIDEO VIRAL
Dragon Chicken recipe in marathi Easy and Tasty Indochinese Chicken Starter recipe in marathi
घरी बनवा हॉटेल स्टाइल ड्रॅगन चिकन; ताट पुसून…
Moong-Matki Bhel
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ट्राय करा मूग-मटकी भेळ; वाचा साहित्य आणि कृती
crispy dry shev bhaji
फक्त १० मिनिटांत बनवा झणझणीत सुकी शेव भाजी; मस्त रेसिपी नक्की ट्राय करा
Crispy chilli garlic bites recipe easy recipe for breakfast
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा ‘क्रिस्पी चिली गार्लिक बाईट्स’; लहान मुलंही आवडीने खातील
Mix Veg Sabji or Bhaji Recipe winter special mix bhaji recipe in marathi winter special recipe
हिवाळा स्पेशल मिक्स भाजी; सर्वांना आवडणारी झटपट आणि मस्त रेसिपी नक्की ट्राय करा
Cold Cough Fever Effective kadha recipe age old home remedy for viral cold
Kadha Recipe: तुम्हालाही सर्दी, खोकला झालाय? आजीच्या बटव्यातील हा खास काढा पळवेल तुमचा आजार दूर, वाचा साहित्य आणि कृती
How To Make Moong Dal Pakode
Moong Dal Pakode: १ वाटी मूग डाळीचे करा कुरकुरीत पकोडे; झटपट बनेल हेल्दी, टेस्टी रेसिपी
easy recipe of Egg Paratha
अंडा पराठ्याची सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती

४ ते पाच चिकन चे पिसेस
१५० मिली पाणी
२ टी स्पून हळद
२ टेबल स्पून तेल
४ काळीमिरी
सजावटीसाठी कोथिंबीर
चवीनुसार मीठ
१ लिंबू
१ टेबलस्पून मिरची लसूण पेस्ट
१ अंडे

एग चिकन सूप रेसिपी

१. प्रथम चिकन स्वछ धुवून घ्यायचे. त्यानंतर एका प्रेशर कुकरमध्ये तेल टाकून त्यावर काळीमिरीची भरड घालायची व मिरची लसूण पेस्ट घालून त्यामध्ये चिकनचे तुकडे घालून पाणी टाकावे. वरून चवी नुसार मीठ व हळद घालावे. कुकरचे झाकण लावून त्याला पाच ते सात शिट्ट्या काढायच्या.

२. हे सर्व मिश्रण एका भांड्यात काढून त्यात हळुहळू फोडलेले अंडे सोडायचे. आणि सतत ढवळत राहायचे. अंड शिजले की झाले आपले एग चिकन सूप तयार आहे. यात थिकनेस साठी काहीही घालायची गरज नाही.

हेही वाचा >> पावसाळा स्पेशल: रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारा चवदार हॉट वेज सूप; नक्की ट्राय करा

३. हे सूप एका बाउलमध्ये काढून त्यावर आवडीनुसार लिंबू पिळून काळीमिरी पूड घालावी. कोथिंबीरने सजवून गरमा गरम सर्व्ह करावे.