दीपा पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य

*  फिश फिलेट पाव किलो, ल्ल  १ चमचा हळद,

*  १ अंडे, १ कांदाल्ल  १ वाटी ब्रेडचा चुरा

*   १ चमचा वाटलेली हिरवी मिरची

*  १ चमचा आले-लसूण वाटलेले, अर्धा चमचा मिरपूड, मीठ, तेल.

कृती –

माशांचे काटे काढलेले असावेत. हे मासे उकडून घ्यावेत. त्यात वाटलेली हिरवी मिरची, आले-लसूण, हळद, मीठ आणि चिरलेला कांदा मिसळून घ्यावा. सर्व मिश्रण एकत्र करून त्याची लांबट गुंडाळी करावी. एका भांडय़ात अंडे फेटून त्यात मिरपूड घालावी. त्यामध्ये आपण तयार केलेल्या या माशाच्या गुंडाळ्या बुडवून घ्याव्यात. त्यानंतर त्या ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घोळवाव्यात. आता गरम तेलात ते तळून सॉस आणि कोथिंबीर चटणीसोबत खायला घ्यावे.