शेफ नीलेश लिमये nilesh@chefneel.com
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
शेफ नीलेश लिमये nilesh@chefneel.com
साहित्य
* अर्धा फ्लॉवर ल्ल चेरी टोमॅटो
*४-५ ऑलिव्ह
*२-३ काकडय़ा
* पार्सली /पुदिना
*१ चमचा व्हिनेगर.
ड्रेसिंग
२ चमचे ऑलिव्ह ऑईल, १ चमचा लिंबूरस, २-३ लसूण पाकळ्या, मीठ-मिरपूड चवीनुसार.
कृती :
फ्लॉवर बारीक चिरून घ्या. तो मिक्सरमधून सरबरीत वाटून घ्या. एका पातेल्यात पाणी गरम करा. त्यात व्हिनेगर घाला. त्यात वाटलेला फ्लॉवर घाला. १ मिनीट ब्लांच करून घ्या. लगेचच थंड पाण्याखाली धरा. आता फ्लॉवर छान शुभ्र दिसायला लागेल. अगदी फ्लॉवर खातोय असंही वाटणार नाही.
ड्रेसिंगचं सर्व साहित्य एकत्र करा. नीट ढवळून घ्या. त्यात स्वादासाठी थोडी लसूण ठेचून घाला. आता चेरी टोमॅटो, ऑलिव्ह अर्धे कापून घ्या. काकडी बारीक चिरून घ्या. एका बाऊलमध्ये फ्लॉवर, टोमॅटो, काकडी एकत्र करा. त्यावर ड्रेसिंग घाला.