के नायडू

साहित्य

Nitrate-rich groundwater in Wardha district
धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
CIDCO to begin construction of Kondhane Dam project soon navi Mumbai news
महामुंबईच्या पाण्याची आता कोंढाणेवर मदार; सात वर्षांनंतर धरणाच्या बांधणीसाठी हालचालींना वेग
Ghodbunder residents questions to thane municipal officials regarding water tanker and water issues
आम्हाला देण्यासाठी पाणी नाही मग, टँकरचालकांना कसे मिळते; घोडबंदरवासियांनी विचारला पालिका अधिकाऱ्यांना सवाल
Lays Paneer Bites Recipe in marathi easy paneer recipe
१० रुपयांच्या चिप्सपासून बनवा पनीरचा ‘हा’ खास पदार्थ, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल बेस्ट! लगेच वाचा रेसिपी
A major fire broke out at a plastic factory in Bhosari
पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनीला भीषण आग
How to Clean Phone Charger
पांढरा चार्जर काळपट दिसू लागलाय? मग ‘या’ सोप्या उपायाने एका झटक्यात चार्जर करा चकाचक
Thane Municipal Administration plans 100 day program to improve citizens daily lives
ठाणे-बोरिवली मार्गाच्या कामाला होणार जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा

गोठवलेले आले अडीच इंच (सोलून चिरलेले), १ कप पाणी, पाव कप लिंबूरस, १ कप प्यायचा सोडा, १ कप टोनिक वॉटर, १ कप बर्फ

कृती

गोठवलेले आले आणि पाणी ब्लेंडरमध्ये एकत्र करा. ते व्यवस्थित एकत्र होईपर्यंत फिरवा. आता हे मिश्रण बाजूला ठेवा. एका ग्लासमध्ये बर्फ भरा. त्यात आल्याचे हे वरील मिश्रण २ चमचे भरून ओता. त्यात १ चमचा लिंबूरस आणि पाव कप टोनिक वॉटर घाला. चांगले ढवळा. आता यावर सोडा ओता. लिंबाच्या चकत्यांनी सजवा.

Story img Loader