Hara bhara kabab Recipe: नेहमी ब्रेकफास्ट किंवा संधाकाळच्या नाश्त्याला काय बनवावं हा प्रश्न पडतो. झटपट आणि चविष्ट बनेल अशा रेसिपीच्या अनेकजण शोधात असतात. आज आपण झटपट होईल आणि अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी जाणून घेणार आहोत. ज्याचं नाव आहे, ‘हराभरा कबाब’.

साहित्य

1 वाटी पालक

Drink ginger and cinnamon extract to strengthen the immune system in winter, know the recipe
सर्दी, खोकला, कफ अन् तापाला दूर पळवणारा खास काढा; घरी बनवा १० मिनिटांत आयुर्वेदिक काढा
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
a child girl funny answer about her father and mother
“पप्पाला कोण रागावतं?” चिमुकली नको ते बोलून गेली; पाहा मजेशीर Viral Video
Underrated Thriller Movies on OTT
‘अंधाधुन’ पाहिलाय? त्यापेक्षाही जबरदस्त ट्विस्ट असलेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी
yek number OTT release update
तेजस्विनी पंडित निर्मित ‘येक नंबर’ घरबसल्या पाहता येणार, ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
thangalaan buchingham murders agent ott release novembar
थिएटरमध्ये रिलीज झाले, पण ओटीटीवर रखडलं प्रदर्शन; अखेर घरबसल्या पाहता येणार ‘हे’ गाजलेले चित्रपट

कोथिंबिर बारीक चिरलेली

3,4 हिरवी मिरची

1 वाटी जाडे पोहे भिजवलेले

4,5 बटाटे उकडलेले

1 टीस्पून तिखट

1/2 टीस्पून हळद

1 टीस्पून धनेपुड

आले-लसूण पेस्ट

1 टीस्पून जीरा पावडर

1/2 टीस्पून आमचूर पावडर

मीठ चवीनुसार

1 वाटी कॉर्नफ्लॉवर

ब्रेड क्रंब्स

काजू

हेही वाचा… लहानांपासून मोठ्यांपर्यंत! सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी, ‘चॉकलेट पॅनकेक’ बनवा आणि तोंड गोड करा

कृती

सर्वप्रथम सगळे साहित्य एकत्र करून घ्या. त्यानंतर पालक कोथिंबीर, हिरवी मिरची, जीरा पेस्ट तयार करून घ्या आणि भिजवलेले पोहे मध्ये बटाटे घालून मिक्स करून घेऊ.

त्यानंतर पालक पेस्ट आणि सगळे मसाले घालून घेऊ आणि कॉर्नफ्लॉवर घालून एक गोळा तयार करून घेऊ.

त्यानंतर एका प्लेटात ब्रेडक्रम्स दोन चमचे भिजवलेल्या कॉर्नफ्लॉवर पेस्ट तयार ठेव आता कबाब तयार करून पहिले कॉर्नफ्लॉवर पेस्ट त्यानंतर ब्रेडक्रम्स मध्ये छान परतून शॅलो फ्राय करून घेऊ.

वरून काजू लावून मध्यम गॅसवर शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे,तुम्ही तेलातून तळुण पण शकता.

गरमागरम हराभरा कबाब तयार आहे

हेही वाचा… सकाळी नाश्त्यासाठी बनवा ‘पालक पोहे वडे’, ही रेसिपी लहान मुलं अगदी आवडीने खातील, वाचा साहित्य आणि कृती

Story img Loader