Homemade Vegetable Dalia recipe: ‘व्हेजिटेबल दलिया’ सर्वात साध्या पण तितक्यात पौष्टिक आणि आरोग्यदायी डिशेसमध्ये समाविष्ट असलेली पाककृती आहे. व्हेजिटेबल दलियामध्ये फॅटचे प्रमाण आणि कोलेस्ट्रोलची पातळी कमी असल्याने ही डिश खूपच पौष्टिक मानली जाते. यामध्ये लोह आणि फायबरची उच्च मात्रा आढळून येते. व्हेजिटेबल दलियामध्ये कार्ब्स मुबलक प्रमाणात असल्यामुळे हेल्दी ब्रेकफास्टच्या लिस्टमध्ये या डिशचे नाव टॉपवर आहे. चला तर जाणून घेऊया व्हेजिटेबल दलियाची झटपट तयार होणारी रेसिपी!

व्हेजिटेबल दलिया साहित्य

tasty and nutritious palak pare recipe
झटपट बनवा चविष्ट अन् पौष्टिक पालक पाऱ्या; वाचा परफेक्ट रेसिपी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Kaju katli recipe diwali special Kaju katli at Home easy recipe
Kaju Katli Recipe: दिवाळी स्पेशल ‘काजू कतली’ बनवायचीय? मग घरच्या घरी ‘या’ सोप्या पद्धतीने ट्राय करा रेसिपी
farmer little daughter is making bhakri
“परिस्थिती सगळं शिकवते!” लहान वयात भाकरी करत्येय शेतकऱ्याची लेक, Viral Video एकदा बघाच
Diwali Faral Recipe Shankarpale
Diwali Faral Recipe : तोंडात टाकताच विरघळेल अशी खुसखुशीत बिस्किट शंकरपाळी! जाणून घ्या सोपी रेसिपी
do patti
अळणी रंजकता
Bhakri chaat recipe Video
आंबट-गोड चटपटीत चाट खायला आवडतं? एकदा भाकरी चाट खाऊन तर पाहा
delicious oatmeal poha
ओट्स खायचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा ओट्सचे चविष्ट पोहे
  • दलिया – १ वाटी
  • बटाटा – १
  • टोमॅटो – १
  • कांदा बारीक चिरून – १
  • गाजर चिरून – १/२ टीस्पून
  • आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून
  • फुलकोबी चिरलेली – १/२ टीस्पून
  • हळद – १/२ टीस्पून
  • लाल तिखट – १/२ टीस्पून
  • गरम मसाला – १/२ टीस्पून
  • तेल – १ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार

व्हेजिटेबल दलिया कृती –

  • बटाटे, टोमॅटो, कांदे, गाजर बारीक चिरून घ्या. यानंतर, दलिया पॅनमध्ये घ्या आणि मंद आचेवर कोरडे भाजून घ्या. आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा.
  • तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका आणि हलका गुलाबी होईपर्यंत परता. यानंतर आले-लसूण पेस्ट घालून परतावे. आता त्यात हळद, लाल मिरची, गरम मसाला आणि इतर गोष्टी घालून सर्व काही २-३ मिनिटे परतून घ्या.
  • सर्व मसाले भाजून झाल्यावर कढईत एक एक करून चिरलेल्या भाज्या टाका आणि तळून घ्या. बटाटे मऊ झाल्यावर त्यात भाजलेले दलिया आणि १/२ ग्लास पाणी घाला. (आवश्यकतेनुसार पाण्याचे प्रमाण वाढवता किंवा कमी करता येते)
  • यानंतर पॅन झाकून ठेवा आणि दलिया १५ मिनिटे शिजू द्या. यानंतर गॅस बंद करा. स्वादिष्ट नमकीन व्हेजिटेबल दलिया तयार आहे

हेही वाचा – कांदा भजी विसरा एकदा “मेथी भजे” तर करून पाहा, गृहिणींनो रेसिपी लगेच सेव्ह करा

  • तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पॅनऐवजी कुकर वापरू शकता आणि दलिया २-३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवू शकता.