Aam Papad Recipe: उन्हाळ्यात एका फळाची जवळपास सर्वचजण आतुरतेनं वाट पाहत असतात, ते फळ म्हणजे आंबा! उन्हाळ्यात आंबा, कैरी यापासून वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. यामध्ये लोणचं, पन्हं, आमरस, आंबा पोळी आदी पदार्थांची नावे सांगता येतील. सध्या आंब्याचा सिझन सुरू झाला आहे तेव्हा आपल्यालाही आंब्यापासून पदार्थ बनवण्याचे वेध लागले असतील. आंब्याची पोळी बनवण्याची तयारीही तुमच्याकडे सुरू झालेली असेल तेव्हा जाणून घ्या गोड चटपटीत आंबा रेसिपी घरच्या घरी कशी बनवाल? ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांना यंदाच्या उन्हाळ्यात हा पदार्थ खाण्याचा मोह झालाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंबा पोळी बनवण्यासाठी साहित्य

  • आंब्याचे बारीक काप
  • साखर ३ चमचे
  • चिमूटभर मीठ
  • लिंबाच्या रसाचे ३ ते ४ थेंब
  • पाणी अर्धा कप

आंबा पोळी बनवण्यासाठी कृती

सगळ्यात आधी आंब्याचे बारीक काप करून घ्या. हे काप मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्या. त्यात साखर घाला. एक कढईत चमचाभर तूप घालून त्यात आंब्याचं मिश्रण घालून ढवळा त्यात २ चमचे वेलची पूड घाला. एका ताटाला तेल लावून त्यात हे मिश्रण घाला. कडक उन्हात दोन दिवस सुकवल्यानंतर हे पापड व्यवस्थित सुरीनं व्यवस्थित काढून घ्या. उभ्या लाईन्स आंब्याच्या पोळीवर बनवून त्याचे रोल्स करून घ्या, तयार आहे आंब्याची पोळी.

हेही वाचा – आमरस खाऊन कंटाळला असाल, तर आंब्यापासून घरच्या घरी बनवा ‘हे’ खास पदार्थ, लिहून घ्या रेसिपी

त्यानंतर हा तवा किंवा ताट उन्हात वाळत ठेवून द्या. पुर्णपणे घट्ट झाल्यानंतर आंब्याची पोळी सर्व्ह करा.