सध्या पावसाळा सुरू झाला आहे. अशात कुरकुरीत गरमागरम भजी खावीशी वाटतात. आपल्यापैकी अनेकांना कांदा भजी आवडत असतील पण तुम्ही केलेली कांदा भजी कुरकुरीत होत नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण आज आम्ही तुम्हाला खास रेसिपी सांगणार आहोत ज्यामुळे कांदा भजी कुरकुरीत अन् टेस्टी होणार. चला तर जाणून घेऊ या.

साहित्य :

Premachi Goshta
Video : चिमुकल्या सईची आवडती मिठाई कोणती? मुक्ताने दिले अचूक उत्तर; पाहा व्हिडीओ
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
bhakri
भाकरी थापताना नेहमी मोडते, भाजताना चिरते का? टेन्शन घेऊ नका; टम्म फुगलेली मऊसूत ज्वारीची भाकरी बनवा, फक्त या सोप्या टिप्स वापरून पाहा
How to make paratha
प्रत्येक वेळी पराठे लाटताना फुटतात? मग ट्राय करून बघा ‘या’ टिप्स…
Fried Modak Recipe
Modak Recipe : माघी गणेश जयंतीला फक्त १ वाटी गव्हाच्या पिठाचे बनवा कुरकुरीत ‘मोदक’; रेसिपी वाचा पटकन
Anda Masala Curry Recipe In Marathi
नॉन व्हेज प्रेमींसाठी खास रेसिपी! झणझणीत ‘अंडा मसाला करी’ आजच करा ट्राय, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी
These simple tips will help to make a delicious food
जेवण बनवताना खूप धावपळ होते? ‘या’ सोप्या टिप्स रूचकर जेवण बनवण्यासाठी करतील मदत
Sabudana Kichadi
साबुदाना खिचडी चिकट होते? ढोकळा लालसर होतो अन् कढी फुटते…रोजचा स्वयंपाक करताना वापरा या टिप्स, तासाचे काम झटक्यात होईल पूर्ण
  • कांदे
  • बेसन पीठ
  • हळद
  • ओवा
  • मीठ
  • धनेपुड
  • खाण्याचा सोडा
  • मीठ
  • खसखस

हेही वाचा : असे बनवा हेल्दी लाल भोपळ्याचे सूप, नोट करा ही सोपी रेसिपी

कृती

  • पातळ काप होणार असे कांदे उभे चिरायचे आणि कांद्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या कराव्यात.
  • चिरलेल्या कांद्यावर मीठ आणि लिंबू टाकून हे मिश्रण दहा मिनिटे ठेवावे.
  • नंतर एका पातेल्यात बेसण घ्यावे आणि त्यात चिरलेल्या कांद्याचे मिश्रण, धनेपुड, मीठ, हळद, खसखस, ओवा टाकावा आणि अगदी थोडे पाणी टाकावे. सर्व मिश्रण एकत्र करून दहा मिनिटे ठेवावे.
  • दहा मिनिटानंतर गरम तेलात भजी सोडण्यापूर्वी मिश्रणात खाण्याचा सोडा टाकावा.
  • भजी तेलात सोडताना पीठ गोळा करून सोडू नये तर कांद्याच्या पाकळ्या पीठासह सुटसुटीत करून तेलात सोडाव्यात ज्यामुळे भजी कुरकुरीत होणार.

Story img Loader