Daalmethi : मेथीची भाजी अनेकांना आवडते पण तुम्ही कधी डाळमेथी खाल्ली आहे का? खमंग टेस्टी डाळमेथी अत्यंत पौष्टिक आहे. तुरीची डाळ टाकून ही डाळमेथी बनवली जाते. जर तुम्हालाही घरी डाळमेथी बनवायची असेल तर ही सोपी रेसिपी नोट करा आणि झटपट डाळमेथी बनवा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • मेथी
  • तुरीची डाळ
  • मेथी
  • गुळ
  • सुकं खोबरं
  • लसूण
  • धने
  • जिरे
  • तिखट
  • फोडणीचं साहित्य
  • मीठ

हेही वाचा : श्रावण महिना ‘या’ राशींसाठी ठरेल भाग्यवान? तुमची रास यात आहे का?

कृती :

  • तुरीची डाळ व मेथी भिजत घाला .
  • त्यानंतर दोन तासांनी तुरीची डाळ व मेथी धुवून घ्या
  • आणि त्यात दोन वाटया पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या
  • नंतर डाळ आणि मेथी चांगली घोटून घ्या.
  • त्यात तिखट , मीठ घाला.
  • एका पॅनवर सुकं खोबरं, जिरे आणि धने भाजून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करा.
  • लसूणच्या पाकळ्या बारीक वाटा .
  • थोडी जास्त तेलाची फोडणी करून त्यात लसूण टाका .
  • नंतर त्यात वाटलेलं जिरं-खोबरं आणि घोटलेली डाळमेथी सर्व फोडणीला टाका.
  • डाळमेथी शिजली की गॅस बंद करा.