लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बिस्किटे आवडतात. आपण सहसा दुकानातून बिस्किटे खरेदी करतो पण त्यामध्ये मैदाचे प्रमाण अधिक असते. मैदा चिवट पदार्थ असल्यामुळे पचन लवकर होत नाही ज्यामुळे पोटाच्या समस्या जाणवतात. मैदाच्या तुलनेत गव्हाचे बिस्कीटे खूप जास्त हेल्दी असतात. गव्हाचे हेल्दी बिस्किटे तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. आज आपण गव्हाच्या पीठापासून बिस्किटे कसे बनवायचे, जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य

  • २ कप गव्हाचे पीठ,
  • ४ चमचे बेकिंग पावडर
  • पाऊण चमचा पिठीसाखर
  • पाव कप नारळ तेल
  • १ कप बदामांचे दूध

हेही वाचा : Kanda Bhaji : कांदा भजी कुरकुरीत करण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स, लिहून घ्या ही रेसिपी…

कृती –

  • ओव्हन ४५० डिग्री फॅ. (२३० डिग्री सेल्सियस) तापमानाला प्रीहीट करा.
  • एका वाडग्यात पीठ, बेकिंग पावडर, पिठीसाखर आणि मीठ एकत्र करा.
  • एक पेस्ट्री कटर किंवा चाकूला नारळतेल लावून मिश्रण कोबी क्रम्ब्स (Crumbs) सारखं तयार करा व मिश्रणात बदामाचे थोडे-थोडे दूध घालून कणीक तयार करा.
  • थोडीशी कणीक बाहेर काढा, ८ ते १० वेळा हलक्या हाताने मिक्स करा.
  • बेकिंग शीटवर तयार बिस्किटे लावा.
  • प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये बिस्किटे तांबूस रंग होइपर्यंत ८ ते १० मिनिटे बेक करा.