Jamun Icecream Recipe: उन्हाळा आला की आंबे, जांभळे, करवंद, कलिंगड अशी भरपूर रससशीत फळं उपलब्ध असतात. मग एवढ्या उकाड्यात मस्त काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण सरबत करतो, फळांपासून ज्यूस तयार करतो. आईस्क्रिम तर सारखी खातो, मात्र आज आम्ही तुमच्यासाठी एका स्पेशल आईस्क्रिमची रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आम्ही आणलीये जांभूळ आईस्क्रिम रेसिपी. ही आईस्क्रिम तुम्हाला नक्की आवडेत. चला तर पाहुयात कशी करायची जांभूळ आइस्क्रीम.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा