लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना महाप्रसाद प्रचंड आवडतो. अनेकजण आवडीने महाप्रसादातील मसालेभात खातात. अनेकदा प्रयत्न करुनही महाप्रसादासारखा टेस्टी मसालेभात घरी बनवता येत नाही पण तुम्हाला असा मसालेभात घरी बनवायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला खास पद्धत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ या घरच्या घरी महाप्रसादासारखा टेस्टी मसाले भात कसा बनवायचा?

साहित्य

  • तांदूळ
  • बटाटा
  • कोबी
  • मटर
  • जिरे
  • आलं
  • कडीपत्ता
  • हिंग
  • हिरवी मिरची
  • टोमॅटो
  • हळद
  • तेल
  • मोहरी
  • कांदा
  • शेंगदाणे
  • लाल तिखट
  • पाणी
  • मीठ
  • गरम मसाला
  • धनेपूड

हेही वाचा : पोळ्या कडक होतात? या टिप्स फॉलो करा अन् मऊ अन् लुसलुशीत पोळ्या बनवा

Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
How To Make Matar Kachori At Home Matar Kachori recipe in marathi
थंडीत बनवा क्रिस्पी चटपटी मटर कचोरी! चहासोबत खासच लागते मटार कचोरी; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
Ragi Biscuits recipe
मैद्याचे बिस्किट सोडा मुलांसाठी घरीच बनवा पौष्टिक नाचणीचे बिस्कीट; वाचा साहित्य आणि रेसिपी
Winter healthy recipe in marathi olya toorichya danyanchi bhaji recipe in marathi
चटकदार व झणझणीत विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी; हिवाळ्यातली अतिशय पौष्टीक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
Gajar Rabdi Recipe,
थंडीच्या दिवसात बनवा गरमागरम ‘गाजर रबडी’, रेसिपी वाचूनच तोंडाला सुटेल पाणी, लिहून घ्या सोपी साहित्य आणि कृती
Ragi Satwa Recipe
घरच्या घरी फक्त काही मिनिटांत तुमच्या बाळासाठी बनवा नाचणी सत्व; वाचा साहित्य आणि कृती
paneer bhaji recipe
या थंडीत बटाटा आणि कांदा भाजी खाऊन कंटाळलात? मग पनीरची ही नवीकोरी रेसिपी करा ट्राय

कृती

  • सुरुवातीला तांदूळ दोनदा धूवून एका भांड्यामध्ये पाण्यात भिजून ठेवा
  • त्यानंतर कमी आचेवर गॅसवर कुकर ठेवा. त्यात थोडं तेल टाका.
  • तेल गरम झाल्यावर त्यात सुरुवातीला जीरे मोहरी कडीपत्ता हिंग, आलं पेस्ट,हिरवी मिरची, कांदा टाका आणि चांगले परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात धने पुड, गरम मसाला, हळद, लाल तिखट, मीठ टाकून चांगल्याने परतून घ्या.
  • त्यानंतर टोमॅटो टाका.
  • थोडा वेळ झाल्यानंतर त्यात बटाटा आणि बारीक चिरलेली कोबी टाका.
  • थोड्या वेळाने पाण्यात भिजवलेले तांदूळ त्यात मिक्स करा.
  • तांदूळ मिक्स झाल्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी टाका.
  • कुकरचे झाकण लावा आणि मंद आचेवर कुकरच्या दोन शिट्ट्या होऊ द्या.
  • तुम्ही मसालेभाताबरोबर कढी करू शकता.

Story img Loader