लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पुलाव आवडतो पण तुम्ही कधी नवरत्न पुलाव खाल्ला का? विविध भाज्या वापरून तयार केलेला हा पुलाव खायला जितका टेस्टी वाटतो तितकाच हेल्दी सुद्धा आहे या पुलाव अत्यंत पौष्टिक असून बनवायला सुद्धा तितकाच सोपी आहे. ही खास रेसिपी जाणून घेऊन तुम्ही नवरत्न पुलाव बनवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :-

तांदुळ
कोबी
कोथिंबीर
कांदे
पनीर
वाटाणे
बटाटे
गाजर
टोमॅटोचे स्लाइज
फ्रेंचबीन
तूप
मीठ

हेही वाचा : Fluffy Bhature : भटुरे फुलत नाही का? टेन्शन घेऊ नका, या टिप्स फॉलो करा

कृती –

पनीरचे छोटे छोटे तुकडे करावे
त्यानंतर हे तुकडे तेलातून तळावे.
भात शिजवून घ्यावा.
भाजीचे छोटे छोटे तुकडे करावे आण उकळून घ्यावे.
एका भांड्यात तूप गरम करावे
त्यात मसाला तळून घ्यावा.
२-३ मिनीट तळल्यानंतर त्यात भाज्या टाकाव्या आणि परत तळाव्या.
थोड्या वेळाने कांदा, पनीर, मीठ, आणि शिजलेला भात टाकावा.
दोन तीन मिनिटानंतर गॅस बंद करावा
नवरत्न भात तयार होणार.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make navratan pulao recipe food news foodie for pulao lovers ndj
Show comments